शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गाढवी नदीत इटियाडोह धरणाचे पाणी सोडले

By admin | Updated: May 30, 2016 01:27 IST

गाढवी नदीवर आरमोरी तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. पाण्याअभावी या योजना अडचणीत आल्या होत्या.

आमदारांचा पाठपुरावा : नळ योजना व जनावरांसाठी लाभदायकआरमोरी : गाढवी नदीवर आरमोरी तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. पाण्याअभावी या योजना अडचणीत आल्या होत्या. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी इटियाडोह धरण प्रशासनाकडे गाढवी नदीत इटियाडोहाचे पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केल्यानंतर पाणी सोडण्यात आले आहे. आॅक्टोबर महिन्यापासून पावसाने कायमची दडी मारली. त्यामुळे मार्च महिन्यातच नदी, नाले कोरडे पडले होते. नदीपात्रातील पाणी संपल्याने पात्रात असलेल्या पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या होत्या. गावात पाणीटंचाई असल्याने जनावरांना पाणी मिळत नव्हते. अशा स्थितीत नदीही आटल्याने जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. आरमोरी तालुक्यातील ही भीषण परिस्थिती लक्षात घेऊन इटियाडोह धरणाचे पाणी कालव्याबरोबरच जवळपासच्या नदी, नाल्यांमध्ये सोडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी आमदार क्रिष्णा गजबे यांच्याकडे केली होती. त्यानुसार आमदारांनी पाठपुरावा करीत इटियाडोह धरणाचे पाणी गाढवी नदीत व इतर नाल्यांमध्ये सोडायला लावले. त्यामुळे ग्रामीण भागात निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या कमी होण्यास मदत झाली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत नदीपात्रात पाणी चालूच ठेवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)