शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

माेकळा प्लाॅट सांभाळणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST

बाॅक्स प्लॉटची अशी काळजी घ्या - प्लाॅट खरेदी केल्यानंतर आपल्या हद्दीत संरक्षक भिंत बांधणे हा सर्वांत चांगला पर्याय आहे. ...

बाॅक्स

प्लॉटची अशी काळजी घ्या

- प्लाॅट खरेदी केल्यानंतर आपल्या हद्दीत संरक्षक भिंत बांधणे हा सर्वांत चांगला पर्याय आहे.

- प्लाॅट मालक दुसऱ्या ठिकाणी राहत असल्यास अधून-मधून प्लाॅटची पाहणी करणे आवश्यक आहे.

- बाजूचा व्यक्ती घर बांधत असल्यास ताे लेआऊट टाकताना त्याचा लेआऊट आपल्या प्लाॅटमध्ये येत नसल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

अनधिकृत प्लाॅट असल्यास न्याय मिळणे कठीण

काही नागरिक एनए नसलेले प्लाॅट खरेदी करतात. त्यामध्ये मूळ प्लाॅट मालक स्वत:च्या मताने जमिनीचे तुकडे करून लेआऊट टाकते. मात्र, याला काेणतीही अधिकृत परवानगी राहत नाही. समजा एक एकर जमीन १५ नागरिकांना विकली तर त्यांची नावे एक एकरच्या सातबारावर नाेंदविली जातात. मात्र, त्यामध्ये नकाशा राहत नाही. एखाद्याने किती जमीन खरेदी केली, त्याचा अधिकृत पुरावा राहत नाही. अशा प्लाॅटवर एखाद्याने अतिक्रमण केल्यास न्यायालयातूनही न्याय मिळणे कठीण हाेते.- एनएच्या प्लाॅटमध्ये मुख्य राेड १२ फुटांचा तर अंतर्गत राेड ६ फुटांचे असावे लागतात. ओपन स्पेस साेडावे लागते. या प्लाॅटला नगररचनाकार मंजुरी देते. प्रत्येक प्लाॅटचा स्वतंत्र नकाशा राहते. त्यामुळे एनएचे प्लाॅट महाग असले तरी नागरिकांसाठी साेयीचे ठरतात. अनधिकृत प्लाॅटमध्ये प्लाॅटमालक आपल्याच मताने ५ ते ६ मीटर जागा राेडसाठी साेडतात.

तडजाेडीवर भर

प्लाॅटवर अतिक्रमण करून घर बांधल्याची पहिली तक्रार महसूल किंवा पाेलीस विभागाकडे केली जाते. मात्र, हे दाेन्ही विभाग या प्रकरणात काहीही करू शकत नाही. न्यायालयाशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, न्यायालयाचा निकाल लागण्यास विलंब हाेताे. त्यामध्ये दाेघांचेही नुकसान हाेत असल्याने तडजाेड करण्यावर भर दिला जाते. अतिक्रमण करणारा व्यक्ती ज्याच्या प्लाॅटवर अतिक्रमण झाले अशा व्यक्तीला काही पैसे देऊन प्रकरणाचा निपटारा केला जाते.

प्लाॅट हडपल्याच्या तक्रारी

२०१९ - १५

२०२० - १७

२०२१ - ५