शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल सप्ताहानिमित्त भामरागडात वाहनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 05:00 IST

अतिसंवेदनशील भामरागड तालुक्यात उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी मुख्य मार्गांवर नाकेबंदी करून बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी मोहीम तीव्र केली आहे. ठाणेदार किरण रासकर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे, ज्ञानेश्वर भोसले, संघमित्र बांबोळे यांच्यासह जिल्हा पोलीस व सीआरपीएफ जवान तैनात असून, सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. 

ठळक मुद्देपाेलीस विभागाकडून नाकेबंदी

लाेकमत न्यूज नेटवर्कभामरागड : नक्षल सप्ताहादरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशानुसार, पोलीस नक्षल हालचालींवर करडी नजर ठेवून आहेत. अतिसंवेदनशील भामरागड तालुक्यात उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी मुख्य मार्गांवर नाकेबंदी करून बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी मोहीम तीव्र केली आहे.ठाणेदार किरण रासकर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे, ज्ञानेश्वर भोसले, संघमित्र बांबोळे यांच्यासह जिल्हा पोलीस व सीआरपीएफ जवान तैनात असून, सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. नक्षल सप्ताहामुळे कामे प्रभावित होणार नाही आणि नक्षलींचा उद्देश यशस्वी होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेस आणि सार्वजनिक व्यवहारही बऱ्याच प्रमाणात सुरू आहेत.

धानाेरा, काेरची तालुक्यात बंद- नक्षल सप्ताहानिमित्त धानाेरा तालुक्यातील मुरूमगाव हा छत्तीसगड सीमेकडील भाग काहीसा दहशतीत आहे. त्यामुळे या भागातील मार्केट आणि शेतीची कामे बंद झाली आहेत. मुरूमगाव परिसरातील ११ गावात पाेलाेचे आयाेजन केले आहे. - काेरची तालुक्यातही नक्षल बंदचा प्रभाव जाणवत आहे. अनेक गावांमधील व्यवहार बंद असून वाहतूकही सुरू नसल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस