शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जामी यांच्या मृत्यूची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 02:18 IST

इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे २००५ च्या बॅचचे विद्यार्थी असलेले डॉ. आर. एल. जामी यांचा रविवारी धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

विद्यार्थ्यांची मागणी : ‘त्या’ वरिष्ठ अधिकाऱ्यावर संशय आलापल्ली : इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे २००५ च्या बॅचचे विद्यार्थी असलेले डॉ. आर. एल. जामी यांचा रविवारी धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. एका होतकरू डॉक्टरच्या मृत्यूमुळे नागपूर येथील मेयो रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली. डॉ. जामी यांच्यासोबत पार्टीमध्ये असलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या असंवेदनशीलतेमुळे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मेयोतील विद्यार्थ्यांनी केली आहे. ४४ अंशाच्या वर तापमान असताना भामरागडनजीकच्या बिनागुंडा येथील राजरप्पी धबधब्यावर आंघोळीचा बेत आखण्यात आला. हा बेत एका युवा होतकरू वैद्यकीय अधिकाऱ्याच्या जीवावर बेतला. जामी यांचा आंघोळ करीत असताना बुडून मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे. डॉ. जामी हे उत्तम जलतरणपटू होते. तरीसुद्धा त्यांचा बुडून मृत्यू व्हावा, याविषयी संशयाची भावना अनेकांच्या मनात आहे. या ठिकाणी उपस्थित त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेवरही संताप व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर) मृतदेहासोबत कुणीही नव्हते सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास डॉ. जामीन यांचा मृतदेह नागपूर येथे आणण्यात आला. जामी यांच्या सोबत पार्टीत सहभागी असलेल्या एकाही अधिकाऱ्याने त्यांच्यासोबत येण्याचे सौजन्य दाखविले नाही. गडचिरोली येथे आरोग्य विभागात दोन अधिकाऱ्याच्या जोडीने यापूर्वीही अशा अनेक पार्ट्या विविध तालुक्यात आयोजित केल्या आहेत. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हा जुना धंदा आहे. यासंदर्भात जामी यांचे मित्र आरोग्य उपसंचालकांकडे तक्रार करून असून संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली.