शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 01:21 IST

आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. लोकांनी या योजनांची माहिती घेऊन याचा लाभ घ्यावा तसेच योजनांची माहिती तलाठी व ग्रामसेवकांनी लोकांपर्यंत पोहोचवावी,.....

ठळक मुद्देउपाध्यक्षांचे आवाहन : गडअहेरी जि. प. शाळेत विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वितरण

ऑनलाईन लोकमतअहेरी : आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. लोकांनी या योजनांची माहिती घेऊन याचा लाभ घ्यावा तसेच योजनांची माहिती तलाठी व ग्रामसेवकांनी लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.महसूल विभाग, तहसील कार्यालय अहेरीच्या वतीने गडअहेरी जि. प. शाळेत विद्यार्थ्यांना मंगळवारी जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रशांत घोरूडे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सभापती सुरेखा आलाम, पोलीस निरीक्षक सतीश होडगर, पोलीस उपनिरीक्षक कुमरे, तालुका समन्वयक प्रकाश दुर्गे, केंद्रप्रमुख सुधाकर घोसरे, विजय खरवडे, बानय्या जंगम, पोलीस पाटील शंकरराव गलबले उपस्थित होते.मागील जुलै महिन्यात या शाळेत विद्यार्थ्यांना आचार्य नरेंद्र महाराज सेवा संघ अहेरी यांचे कडून शालेय उपयोगी विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.तेव्हा तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन आज पुर्ण करीत मंगळवारी सतरा विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सदर शाळा डिजिटल करण्यासाठी उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दहा हजार रुपये तर विजय खरवडे यांनी पाच हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली प्रास्ताविक विजय खरवडे, संचालन शालिनी चलकलवार यांनी केले तर आभार महेश मुक्कावार यांनी मानले.