शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसतर्फे महागाईचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 23:41 IST

भाजपप्रणित केंद्र शासनाकडून दररोज पेट्रोल व डिझेलचे दर वाढविले जात आहेत. याचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात तालुका काँग्रेस कमिटी चामोर्शीच्या वतीने बुधवारी येथील चौकात निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देचामोर्शीत आंदोलन : शासनाच्या धोरणाविरोधात आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : भाजपप्रणित केंद्र शासनाकडून दररोज पेट्रोल व डिझेलचे दर वाढविले जात आहेत. याचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात तालुका काँग्रेस कमिटी चामोर्शीच्या वतीने बुधवारी येथील चौकात निषेध करण्यात आला.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निशांत नैताम, नगरपंचायतीचे उपाध्यक्ष राहूल नैताम, पदाधिकारी सुरेश भांडेकर, नगरसेवक सुमित तुरे, यशवंत निकोडे, विनोद खोबे, शंकर दास, संजय धोडरे, राकेश सोमनकर, लोकेश शातलवार, सतीश सोमनकर, अंकूश नैताम, पप्पू गौरकार, भिकन सातपुते, चंद्रकांत नैताम, विशाल शिंदे, उज्वल डंबारे, अविनाश चौधरी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Petrolपेट्रोल