शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांना निकृष्ट जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 05:00 IST

कोरोनाबाधितांना नाश्त्यामध्ये पोहा दिला जातो. जेवणात भात, भाजी, पोळी दिली जाते. परंतु जाड तांदळापासून भात तयार केला असता, तसेच ते अर्धवट सिजलेले असते. आठ दिवस आलुवांग्याची भाजी दिली जाते. यात आलुवांगे कमी व रस्सा अधिक असतो. रुग्णांची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिक बिकट होत आहे.

ठळक मुद्देरुग्णांचे आरोग्य धोक्यात : कोरची कोविड केअर सेंटरमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : येथील कोविड केअर सेंटर आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात स्थापित करण्यात आले आहे. येथे अनेक कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु त्यांना निकृष्ट जेवण दिले जात असल्याने अनेक रुग्ण जेवणानंतर उलट्या करतात. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कोरोनाबाधितांना नाश्त्यामध्ये पोहा दिला जातो. जेवणात भात, भाजी, पोळी दिली जाते. परंतु जाड तांदळापासून भात तयार केला असता, तसेच ते अर्धवट सिजलेले असते. आठ दिवस आलुवांग्याची भाजी दिली जाते. यात आलुवांगे कमी व रस्सा अधिक असतो. रुग्णांची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिक बिकट होत आहे. त्यामुळे या रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तालुक्यातील अनेक रुग्ण बाधित झाल्यानंतरही वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये येण्यास तयार होत नाही. मागील १० दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र बोटेकसा व आरोग्य विभाग कोरची येथील काही कर्मचारी क्वॉरंटाईन सेंटरमध्ये आहेत. मात्र त्यांना सुद्धा निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची ही स्थिती असले तर सर्वसामान्य लोकांचे हाल कसे असतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत कंत्राटदार भोयर यांची रुग्णांनी तक्रार केली असता, त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निर्देशानुसार जेवण दिले जात असल्याचे सांगितले.कोरची येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना ठेकेदारांच्या माध्यमातून जेवण दिले जाते. सकाळी नाश्त्यामध्ये सफरचंद, उकडलेला एक अंडा, आलूपोहा व ज्युस दिला जातो. तर जेवणात भात, भाजी, वरण, पोळी आदी दिले जाते.- डॉ.शीतल उईके, कोविड केअर सेंटर, कोरची