शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उपस्थिती टिकवून गुणवत्ता वाढवा

By admin | Updated: June 23, 2017 00:56 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती आगामी सत्रात टिकून राहिली पाहिजे,

शिक्षकांचे प्रशिक्षण : रवींद्र रमतकर यांचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती आगामी सत्रात टिकून राहिली पाहिजे, गुणवत्ता कशी वाढेल, याचा विचार शिक्षकांनी करून त्यापद्धतीने वाटचाल केली पाहिजे, असे आवाहन डायटचे प्राचार्य रवींद्र रमतकर यांनी केले. आरएमएसए अंतर्गत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा, गणित, इंग्रजी व विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था इंदाळा येथे पार वडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर डायटचे ज्येष्ठ अधीव्याख्याता मत्ते, साळवे, रत्नागिरी, कासर्लावार, घुगरे, वागधरे, ब्राम्हणवाडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. मत्ते म्हणाले, अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन कसे रंजन करता येईल, यादृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न करावे. माध्यमिक स्तरावरील गुणवत्ता विकासासाठी पोषक वातावरण तयार करणे, विद्यार्थ्यांची गळती शून्य टक्क्यावर आणणे, शिक्षकाना तंत्रस्नेही बनविणे हा या प्रशिक्षणामागील प्रमुख उद्देश आहे. सदर प्रशिक्षणात एकूण ४५ प्रशिक्षणार्थी, शिक्षक उपस्थित होते. प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा २४ व २५ जून रोजी तर तिसरा टप्पा १ व २ जुलै आणि चवथा टप्पा ८ व ९ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणाला शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.