शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

वर्षभरात १ कोटी ३२ लाखांचे उत्पन्न

By admin | Updated: April 25, 2015 01:40 IST

येथील नगर परिषद कार्यालयात असलेल्या दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे आरक्षण केंद्रात रेल्वे प्रवासाचे आरक्षण करून वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यातील २९ हजार ९४३ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला.

गडचिरोली : येथील नगर परिषद कार्यालयात असलेल्या दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे आरक्षण केंद्रात रेल्वे प्रवासाचे आरक्षण करून वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यातील २९ हजार ९४३ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला. या आरक्षण केंद्राच्या माध्यमातून रेल्वेला वर्षभरात १ कोटी ३२ लाख १९ हजार ३३५ रूपयांच्या उत्पन्न मिळाले आहे. १ मार्च २०१४ ते ३० एप्रिल २०१५ या आर्थिक वर्षात या केंद्राच्या माध्यमातून २९ हजार ९४३ नागरिकांनी आरक्षण मिळवून रेल्वे प्रवास केला. २०१४ च्या एप्रिल महिन्यात या केंद्रातून दोन हजार ९५२ नागरिकांनी आरक्षण मिळवून रेल्वे प्रवास केला. यातून रेल्वेला १३ लाख ७० हजार ८५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. मे महिन्यात दोन हजार ५८५ नागरिकांनी रेल्वेचे आरक्षण केले. यातून ११ लाख २५ हजार ४६५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. जून महिन्यात दोन हजार २९२ नागरिकांच्या आरक्षणातून नऊ लाख ४० हजार ९१० रूपयांचे उत्पन्न मिळाले. जुलै महिन्यात दोन हजार ६३७ नागरिकांनी या केंद्रातून रेल्वे प्रवासाचे आरक्षण केले. यातून ११ लाख ४९ हजार ५० रूपयांचे तर आॅगस्ट महिन्यात दोन हजार ५२४ प्रवाशांच्या माध्यमातून या रेल्वे आरक्षण केंद्रास ११ लाख ४९ हजार ६५० रूपयांचे उत्पन्न मिळाले. सप्टेंबर महिन्यात दोन हजार १६१ नागरिकांच्या प्रवासातून नऊ लाख २५ हजार ३३१ तर आॅक्टोबर महिन्यात दोन हजार ३६९ प्रवाशांच्या आरक्षणातून आरक्षण केंद्रास १० लाख २२ हजार ३८० रूपयांचे उत्पन्न मिळाले. नोव्हेंबर महिन्यात या आरक्षण केंद्रातून दोन हजार ८८७ नागरिकांनी रेल्वे प्रवासाचे आरक्षण केले. यातून १२ लाख ३६ हजार रूपये तर डिसेंबर महिन्यात दोन हजार ६६३ प्रवाशांच्या आरक्षणातून या आरक्षण केंद्रास ११ लाख २१ हजार ९९५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. २०१५ या वर्षातील जानेवारी महिन्यात एकूण दोन हजार १२७ नागरिकांनी रेल्वे प्रवासाचे आरक्षण केले. यातून आठ लाख ८४ हजार ३९०, फेब्रुवारी महिन्यात दोन हजार २३५ प्रवाशांच्या आरक्षणातून या केंद्रास नऊ लाख ८९ हजार ३७५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. मार्च महिन्यात दोन हजार ५११ नागरिकांनी या केंद्रातून रेल्वे प्रवासाचे आरक्षण केले. यातून या केंद्रास १३ लाख चार हजार ८०५ रूपयांचे उत्पन्न मिळाले.