शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भाट समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करा

By admin | Updated: August 3, 2015 01:01 IST

भाट समाज अद्यापही विकासापासून वंचित आहे. भाट समाजाच्या उत्थानासाठी शासनाने भाट समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करून समाजाला सोयीसवलती द्याव्यात, ...

गडचिरोलीत बैठक : विनायक सूर्यवंशी यांची मागणीगडचिरोली : भाट समाज अद्यापही विकासापासून वंचित आहे. भाट समाजाच्या उत्थानासाठी शासनाने भाट समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करून समाजाला सोयीसवलती द्याव्यात, अशी मागणी भाट समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक सूर्यवंशी यांनी केली. अखिल भारतीय भाट समाजाची बैठक रविवारी प्रेसक्लब भवनात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार केशव दशमुखे होते. प्रमुख अतिथी म्हणून सप्तखंजेरी वादक तुषार सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, प्रेमराज सूर्यवंशी, विजय खडतकर, ज्योती निचड, रिमा ठाकूर, संतोष सूर्यवंशी, विजय वानखेडे, शारदा सूर्यवंशी, मधुकर खडतकर, भगवान इंगळे, फाल्गुन निथाणे, डॉ. नंदाजी जरूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. भाट समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, ११ आॅक्टोबर हा स्मृतीदिन पाळण्यात यावा या मागण्यांसाठी नागपूर येथे होणाऱ्या मेळाव्यात समाज बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील भाट समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.याप्रसंगी समाजाच्या वतीने सप्तखंजेरी वादक तुषार सूर्यवंशी, अ‍ॅड. अविनाश खडतकर, शंकर इंगळे, विलास दशमुखे, कांचन दशमुखे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास दशमुखे यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन प्रमोद दशमुखे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)