शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

By admin | Updated: November 8, 2014 01:17 IST

महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन संलग्नित गडचिरोली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्यावतीने आज शुक्रवारी....

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन संलग्नित गडचिरोली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्यावतीने आज शुक्रवारी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर १७ व्या युथ व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी उद्घाटक म्हणून गडचिरोलीच्या नगराध्यक्ष निर्मला मडके होत्या. अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजय डांगरे, न. प. उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, न. प. बांधकाम सभापती आनंद श्रृंगारपवार, शिक्षण सभापती सचिन बोबाटे, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव बाळासाहेब सूर्यवंशी, माजी प्राचार्य भैयासाहेब ठाकरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे सहसचिव दादाजी चापले, रेफरी बोर्डाचे चेअरमन साहेबराव ठाकरे, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे लातून विभागाचे सचिव मनिपत पाळणे, सहसचिव रतन लिगाडे, कोषाध्यक्ष सुनिल हांडे, औरंगाबाद विभागाचे सचिव हर्षद काझी, रेफरी बोर्डाचे निमंत्रक पी. एस. पंथ, राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे संघटक गजानन जीवतोडे, उपाध्यक्ष श्रीनिवासन सतुरवार, जि. प. सदस्य केसरी उसेंडी, माणिक भूडे, यशोधरा उसेंडी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून व प्रतिमा पूजनाने रितसर उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी आ. डॉ. उसेंडी, भैयासाहेब ठाकरे, नगराध्यक्ष निर्मला मडके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी न. प. उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी यांनी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या अटी व नियमाबद्दल सविस्तर माहिती दिली. उद्घाटनिय कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे नागपूर विभागीय सचिव सतिश पवार, संचालन व आभार अजय लोंढे यांनी मानले. याप्रसंगी सहभागी खेळाडूंना खिलाडूवृत्ती बाळगण्याची शपथ देण्यात आली. त्यानंतर उद्घाटनिय मुलांचा पहिला सामना नागपूर विरूद्ध पुणे व मुलींचा अमरावती विरूद्ध नाशिक या संघात घेण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)