शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता...? दारू पिऊन पत्नीला मारहाण केल्यास ठाेठावणार १० हजारांचा दंड!

By गेापाल लाजुरकर | Updated: May 6, 2023 15:50 IST

पकानभट्टी येथे गावसंघटनेचा निर्णय, ठाणेदारांच्या उपस्थितीत ठराव पारित

गडचिराेली : काेरची शहरातील वाॅर्ड नं. १ पकानभट्टी येथे मुक्तिपथ, पोलिस विभाग आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक पोलिस निरीक्षक अमोल फरतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी अवैध दारूविक्री बंदीचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. विशेष म्हणजे, दारू पिऊन भांडण करून पत्नीला मारहाण करणाऱ्यांकडूनही १० हजारांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यात दारू गाळून विक्री करणाऱ्यांवर गाव संघटनेच्या माध्यमातून १० हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे, तसेच ठरावाचे उल्लंघन करीत मुजोरीने दारू विक्री करणाऱ्याविरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर बैठकीत पारित झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटिका निळा किन्नाके, रामनाथ कोरचा, ग्रामसभा अध्यक्ष सुरेश काटेंगे, पोलिस पाटील लालाजी तोफा यांच्यासह गावकरी उपस्थित हाेते.बैठकीत आणखी काय सांगितले?

नागरिकांनी शासकीय याेजनांचा लाभ घेतल्यास कुटुंबाचा गाडा सुरळीत चालवता येतो. शिक्षण, संस्कार जपावेत, असे आवाहन करीत आधुनिक शेती, मोहफुलापासून इतर खाण्याचे पदार्थ बनवता येतात. या माध्यमातून पैसे कमावता येतात, माेहफुलाची दारू ही अस्सल नसून काेणत्याही झाडांची फुले, तसेच पाणे सडवून दारू गाळली जाते, तसेच त्यात युरिया मिसळला जाताे. परिणामी आराेग्यावर दुष्परिणाम हाेतात, असे सांगितले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली