शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

बेवारस इसमाची ओळख पटली

By admin | Updated: February 12, 2017 01:20 IST

तालुक्यातील मादाराम प्रवाशी निवाऱ्यापासून आलापल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर नक्षल शोधमोहिमे दरम्यान

मादाराम जंगल परिसरात : पोलिसांना सापडला होता मृतदेह सिरोंचा : तालुक्यातील मादाराम प्रवाशी निवाऱ्यापासून आलापल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर नक्षल शोधमोहिमे दरम्यान बामणी पोलिसांना एका लहानशा नाल्यावरील पुलाखाली अनोळखी इसमाचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत गुरूवारी आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली होती. सदर इसमाची ओळख पोलिसांनी पटविली आहे. लचमा कन्ना सिडाम (७३) रा. रेपनपल्ली तालुका अहेरी असे मृतक इसमाचे नाव आहे. प्रेत कुजलेल्या अवस्थेत असून डोक्यावर २ इंच लांबीचे काळे - पांढरे केस, अंगात उभ्या पांढऱ्या रेषा असलेला काळसर रंगाचा शर्ट, आतमध्ये निळ्या, काळ्या, पांढऱ्या आडव्या पट्ट्याची टीशर्ट, कमरेस पिवळ्या, निळ्या, काळ्या, हिरव्या लायनर असलेली लुंगी व उजव्या हातामध्ये दोन शेंदऱ्या रंगाचे धागे बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. सदर घटनेचा तपास एसडीपीओ गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बामणी उपपोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघमारे सुरू केला. मृतक इसम २१ जानेवारीपासून बेपत्ता होता. बिनतारी संदेशाद्वारे माहिती पोहोचल्यानंतर मृतकाच्या नातेवाईकाने त्याला ओळखले. पोलिसांनी शवविच्छेदन करून सदर प्रेत पुरले. पोलीस ठाण्यात मर्ग दाखल केला आहे. (प्रतिनिधी)