शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

हरभऱ्यावर घाटेअळीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 01:36 IST

गडचिरोली विभागातील हरभरा पिकाची कॉप शॅप प्रकल्प २०१६-१७ अंतर्गत नुकतीच गडचिरोली,

कीड व रोग सर्वेक्षण : गडचिरोली, चामोर्शी, धानोरा तालुक्यात प्रादुर्भाव गडचिरोली : गडचिरोली विभागातील हरभरा पिकाची कॉप शॅप प्रकल्प २०१६-१७ अंतर्गत नुकतीच गडचिरोली, चामोर्शी, धानोरा तालुक्यात पाहणी करून कीड व रोग सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होऊन पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी, खुर्सा, अमिर्झा, चांभार्डा आदी गावांमध्ये तर चामोर्शी तालुक्यातील तांबासी, कुनघाडा रै. नवेगाव, भेंडाळा, धानोरा तालुक्यातील साखेरा, चातगाव परिसरातील गावांमध्ये हरभरा पिकावरील कीड व रोगाचे सर्वेक्षण करण्यात आले. तांत्रिक सर्वेक्षणाअंती हरभरा पिकावर फुलोरा आला असल्याचे दिसून आले. सोबतच फुलोरा फळधारणेच्या अवस्थेत असून पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कॉप शॅप अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कीड नियंत्रक, कीड व रोग सर्वेक्षक आदींनी शेतकऱ्यांना हरभरा पिकाची वेळोवेळी तांत्रिक पद्धतीने पाहणी करून कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने निष्कर्ष काढून उपाययोजना करण्याचे सूचविण्यात आल्या आहे. सदर पाहणी उपविभागीय कृषी अधिकारी सोनटक्के, तालुका कृषी अधिकारी डोंगरवार, कीड नियंत्रक दिहारे यांनी केली. (शहर प्रतिनिधी) अशी करा उपाययोजना वातावरणातील बदलामुळे व किडीस पोषक परिस्थितीमुळे पुढील काळात कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने पिकाची नियमित पाहणी करावी, प्रतिबंधक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा एचएनपीव्ही २५० एलई विषाणूची फवारणी करावी. रासायनिक औषधी क्लिनाल फॉस २५ ईसी, २० मिली व १० लीटर पाणी किंवा ट्राय झेपास ३५ टक्के व डेल्टामेथ्रीन १ टक्का २० मिली व १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.