शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

निषेध आंदोलनाला शेकडो शिक्षकांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:28 IST

उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांनी तालुकास्तीय क्रीडा संमेलनात शिक्षकांची प्रतिमा डागाळणारे वक्तव्य केल्याचा आरोप करून चलाख यांच्यावर कारवाई करावी. त्यांचे इतरत्र स्थानांतरण करावे. या मागणीसाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी आंदोलन केले.

ठळक मुद्देउपशिक्षणाधिकाऱ्यांना हटवा : बुधवारी बैठकीत घेतला जाणार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांनी तालुकास्तीय क्रीडा संमेलनात शिक्षकांची प्रतिमा डागाळणारे वक्तव्य केल्याचा आरोप करून चलाख यांच्यावर कारवाई करावी. त्यांचे इतरत्र स्थानांतरण करावे. या मागणीसाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. आंदोलनानंतर जि.प. अध्यक्ष, शिक्षण मंत्री यांना निवेन पाठविले आहे.निवेदनात म्हटले आहे की, मारोती चलाख यांची कारकिर्द अतिशय वादग्रस्त आहे. त्यांनी उपशिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शिक्षकांबाबत असंसदीय भाषेचा वापर करून शिक्षकांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कृतीचा निषेध नोंदविण्यासाठी निषेध आंदोलन केले जात आहे. चलाख यांच्यावर कारवाई करून त्यांचे इतरत्र स्थानांतरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. विशेष म्हणजे, मंगळवारच्या आंदोलनात सर्वच संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक एकत्र येत आंदोलन केले. आंदोलनात सर्वच शिक्षक संघटनांचे जवळपास ५०० पेक्षा अधिक सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे अध्यक्ष धनपाल मिसार, रमेश रामटेके, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे आर. एम. भांडेकर, महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे, प्रमोद खांडेकर, जिल्हा परिषद कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र डोहणे, प्रभाकर साखरे, जिल्हा परिषद कास्ट्राईब कल्याण महासंघाचे अध्यक्ष प्रभू वैद्य, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष गुरूदेव नवघडे, महाराष्टÑ राज्य दुर्गम कृती संघटनेचे अध्यक्ष किशोर कुरवटकर, विदर्भ शिक्षक समितीचे अनिल मुलकलवार, लालचंद धाबेकर, यशवंत जांभुळकर, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद बाह्मणवाडे, केंद्र प्रमुख शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष राजू वडपल्लीवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नरेंद्र कोत्तावार, संचालन रमेश रामटेके तर आभार देवेंद्र लांजेवार, आशिष धात्रक यांनी मानले.

टॅग्स :Teacherशिक्षक