शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

संस्काराचे मोती स्पर्धेला शाळांमध्ये उदंड प्रतिसाद

By admin | Updated: July 16, 2015 02:02 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने ‘संस्काराचे मोती जरा हटके’ या स्पर्धेचे १ जुलै ते १० आॅक्टोबर २०१५ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

१५ जुलैपर्यंत : जिल्ह्यातील सर्वच शाळांना सहभागी होण्याची संधीगडचिरोली : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने ‘संस्काराचे मोती जरा हटके’ या स्पर्धेचे १ जुलै ते १० आॅक्टोबर २०१५ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता ही स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धेला गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेत एकूण १०० कुपन प्रकाशित होणार असून त्यापैकी ८५ कुपन विद्यार्थ्यांना भरावयाचे आहे. त्यामुळे या स्पर्धेत १५ जुलैपर्यंत भाग घेण्याची अखेरची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. १६ जुलै रोजी लोकमतच्या अंकात पुन्हा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेची प्रवेशिका प्रकाशित केली जाणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात लोकमतचे अंक विद्यार्थ्यांना सहज व सुलभपणे उपलब्ध व्हावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. - गडचिरोली येथे श्रीकांत पतरंगे (९५४५०४७०२०, ९४२३६४६५६४), - आरमोरी येथे अशोक गोनाडे (९४२०५१२४३२), धकाते न्युज पेपर एजन्सी (९०११२१५९९०), विलास चिलबुले (९४२३७७२४४२), - कुरखेडा येथे बंडुभाऊ लांजेवार (९४२३१२१३९५), संदीप बावनकुळे (९४०३०९६२१७), - देसाईगंज येथे जनार्धन नंदनवार (९४२२३६२७९९), रणजीत गजभिये (८००७७१८०६०), घनश्याम कोकोडे (७५०७९९५७१५), दर्शन पिंजरकर (९४२३६७००८१), - चामोर्शी येथे ज्ञानेश्वर गोहणे (८६९८९१८४३९), राजू भोगावार (९४२०१४६०९०), - आष्टी येथे प्रदीप कटकमवार (९८५०६९५३०८), - अहेरी-आलापल्ली येथे दीपक सुनतकर (७६२०१६२८७३), कृष्णराव कटकमवार (८९५६४३५०९५), प्रवीण लोणारे (८९२८०४९४ं८७), विजय कळंबे, नागेपल्ली (आलापल्ली) (९४०५१२८८९९), - धानोरा येथे अल्लाउद्दीन लालानी (९४२२९४२९३९) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.