भामरागड तालुक्यातील कोठी मार्गावरील हेमलकसा ते कारमपल्ली या गावांदरम्यान टेकला क्रॉसिंगवर नक्षलवाद्यांनी बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास भूसुरूंगाचा स्फोट घडवून भूसुरूंगरोधक वाहन उडविले. यामध्ये घटनास्थळावर १० फूट खोल खड्डा पडला. या स्फोटात भूसुरूंगरोधक वाहनाचे चाक तुटून बाजूला पडले. जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या मदतीने नागपूर येथे हलविण्यात आले.
टेकला क्रॉसिंगवरील भूसुरूंग स्फोटाची भयानकता
By admin | Updated: May 5, 2017 01:06 IST