शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची लक्षणे नसल्यास गडचिरोलीत आता गृह विलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 08:42 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि रुग्णसंख्या लक्षात घेता आता लक्षणे नसणाऱ्या कोरोनाबाधितांना गृह विलगीकरणात राहण्याबाबतचा पर्याय प्रशासनाने उपलब्ध करून दिला आहे.

ठळक मुद्देघरात पुरेशा सुविधा असणाऱ्यांना मिळणार दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि रुग्णसंख्या लक्षात घेता आता लक्षणे नसणाऱ्या कोरोनाबाधितांना गृह विलगीकरणात राहण्याबाबतचा पर्याय प्रशासनाने उपलब्ध करून दिला आहे. याबाबत संमती आणि निर्णय संबंधित रुग्णाला घ्यावा लागेल, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले. हा निर्णय घरात विलगिकरणासाठी आवश्यक सुविधा असणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.ज्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली आहे, तसेच ज्याला कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना हा पर्याय निवडता येणार आहे. त्यासाठी संबंधित रुग्ण शहरी भागात राहणारा असावा, तसेच त्याचाकडे घरी स्वतंत्र राहण्याची तसेच शौचालयाची सुविधा असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना मात्र सध्याच या पर्यायचा लाभ घेता येणार नाही.लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना गृहविलगीकरणाची सोय त्याच्या स्व:इच्छेने देण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडील रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता सद्या एक हजारापर्यंत आहे. तसेच आता क्रियाशिल रुग्ण ५६५ आहेत. तरीही काही रुग्णांची घरी राहण्याची ईच्छा असल्यास त्यांना अटी व शर्तीनुसार मुभा दिली जाणार आहे.

घरीच उपचार घेणाऱ्यांना हे करावे लागणारएखाद्या रुग्णाला घरी राहण्यास परवानगी दिल्यानंतर सोबत एक माहिती पुस्तिका देण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध सूचना, घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती राहणार आहे. तसेच संबंधित रुग्णाकडे ऑक्सिमीटर, थर्मोमीटर असल्यास त्याच्या नोंदी दैनंदिन स्वरुपात त्या पुस्तिकेत नोंदवायच्या आहेत.ऑक्सिमीटर नसेल तर आरोग्य विभाग काही अग्रीम रक्कम भरुन ऑक्सिमीटरही पुरवठा करणार आहे. प्रत्येक गृह विलगीकरणातील रुग्णाने दररोज त्या पुस्तिकेत दोन वेळा प्राणवायुची (एसपीओ २), नाडीचे ठोके, तापमान याबाबत नोंदी लिहायच्या आहेत.जर काही लक्षणे आढळून आली तर त्या पुस्तकात नमूद संपर्क क्रमांकावर फोन करुन माहिती द्यावयाची आहे. अशा गृहविलगीकरणातील रुग्णांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, आशा, आरोग्य सेवक यांची नेमणूक प्रशासनाकडून करण्यात आली आहे.कोरोना चाचणीबाबत गैरसमज ठेवू नका

कोरोनाबाधित आहे किंवा नाही या बाबत तपासणीकरीता वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅन्टीजन (रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट) पद्धतीबाबत नागरिकांनी गैरसमज करु नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी केले आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार अ‍ॅन्टीजन तपासणीत कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्यांची नोंद बाधित म्हणूनच घेतली जाते. यामध्ये या पद्धतीवर अविश्वास दाखविता येत नाही. सदर रुग्णाची पून्हा आरटीपीसीआर ही तपासणी करु नये अशा मार्गदर्शक सूचना आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस