शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

किष्टापूर येथे इसमाची हत्या

By admin | Updated: October 25, 2015 01:19 IST

आष्टी पोलीस ठाण्यांतर्गत क्रिष्टापूर (टोला) येथे शेतीच्या वादातून एका इसमाची हत्या झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

आरोपी फरार : शेतीच्या वादातून घडले प्रकरणआष्टी : आष्टी पोलीस ठाण्यांतर्गत क्रिष्टापूर (टोला) येथे शेतीच्या वादातून एका इसमाची हत्या झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. नामदेव पोचन्ना पुरमवार (५८) रा. किष्टापूर असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. तर या प्रकरणातील आरोपी नामदेव राजन्ना संघावार रा. किष्टापूर टोली हा फरार आहे. प्राप्त माहितीनुसार नामदेव पोचन्ना पुरमवार हा मुळचा किष्टापूर येथील रहिवासी असून तो सध्या नागपूर येथे वास्तव्यास होता. त्याची शेती किष्टापूर येथे आहे. शेती पाहण्यासाठी पुरमवार हा नागपूरवरून शुक्रवारी किष्टापूर येथे आला होता. दरम्यान नामदेव संघावार व पुरमवार यांच्यात शेतीच्या विषयावरून वाद झाला. गावातील लोकांनी मध्यस्ती करून या दोघांचा वाद सोडविला. त्यानंतर नामदेव पुरमवार हा नागपूरला जाण्यासाठी निघाला असता, पुन्हा त्याला गावात गाठून नामदेव संघावार याने त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर नागपूरला जाण्यास अड्याळ बसथांब्यावर पुरमवार आला असता, या ठिकाणीही संघावार याने त्याला मारझोड केली व तिथून संघावार पसार झाला. पुरमवार यांचे नातेवाईक अड्याळ येथे पोहोचून त्याला घरी नेण्यासाठी गेले असता, पुरमवार हा वडाच्या झाडाखाली झोपून राहिला. या ठिकाणी त्याची प्रकृती गंभीर झाल्याने तो तिथेच मृत पावला. त्यांचा मुलगा रमेश पुरमवार याने आष्टी पोलीस ठाणे गाठून या घटनेची तक्रार शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास दाखल केली. या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी आरोपी नामदेव संघावार याचेवर भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुरमवार याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टीच्या ग्रामीण रूग्णालयात आणला. आरोपी नामदेव संघावार हा फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आष्टीचे पोलीस निरिक्षक उमेश बेसरकर, पोलीस उपनिरिक्षक गोहणे, सहायक फौजदार फुलझेले, पोटवार करीत आहेत. या घटनेमुळे आष्टी परिसरात खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी)