शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरीचा गणेश उत्सव झाला हायटेक

By admin | Updated: August 30, 2014 01:27 IST

आरमोरी शहरातील मागील दोन वर्षाचे गणेश, शारदा व दुर्गा उत्सव यंदा संगणकावर आॅनलाईन भाविकांना पाहाता येण्याची सोय झाली आहे. त्यामुळे उत्सवालाही आता हायटेक स्वरूप आले आहे.

आरमोरी : आरमोरी शहरातील मागील दोन वर्षाचे गणेश, शारदा व दुर्गा उत्सव यंदा संगणकावर आॅनलाईन भाविकांना पाहाता येण्याची सोय झाली आहे. त्यामुळे उत्सवालाही आता हायटेक स्वरूप आले आहे.आजच्या संगणकीय युगात आपल्याला सर्वच माहिती इंटरनेटच्या माध्यमातून सहज उपलब्ध होते. मोठ्या शहरातील कोणतेही उत्सव आपण इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या सहज बघू शकतो, अशी व्यवस्था झाली आहे. आरमोरी शहरातील विठ्ठल मंदिर वार्ड, शिवाजी वार्ड, पटेल चौक, राम मंदिर वार्ड, टिळक चौक, ताडूरवार चौक, भगतसिंग चौक, बाजार टोली, सीताबर्डी या सर्व वार्डातील गणपती उत्सवाचे चित्रीकरण युट्युबवर किंवा गुगलवर ‘आरमोरी गणपती उत्सव’ असे सर्च केल्यास सन २०१२ ते २०१३ या वर्षाचे गणेश उत्सवाचे सर्व चित्रीकरण पाहता येणार आहे. तसेच ‘आरमोरी दुर्गा उत्सव’ असे सर्च केल्यास २०१२ व २०१३ या वर्षाचे संपूर्ण शहरातील दुर्गा उत्सव व शारदा उत्सव आपल्याला बघायला मिळतील तसेच शहरातील दहीहंडी उत्सव सुद्धा आपण पाहू शकतो . सन २०१४ चे गणपती व दुर्गा उत्सवाचे चित्रीकरण करून युट्युबवर टाकण्याची तयारी सुरू आहे. या सर्व सोयीमुळे आपल्या भागातील जे नागरिक बाहेर देशात आहेत, तसेच दुसऱ्या राज्यात आहेत आणि ते या उत्सवाला येवू शकत नाही त्याना घर बसल्या आपल्या भागातील उत्सव पाहाता येतील. (प्रतिनिधी)