शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

घर जळालेल्या कुटुंबाला मदत

By admin | Updated: April 16, 2017 00:38 IST

उपपोलीस स्टेशन व्यंकटापूर अंतर्गत येत असलेल्या आवलमरी येथील रहिवासी महिला पद्मा नरेश आत्राम यांच्या घराला ...

व्यंकटापूर पोलिसांचा पुढाकार : भांडे व साहित्य दिलेअहेरी : उपपोलीस स्टेशन व्यंकटापूर अंतर्गत येत असलेल्या आवलमरी येथील रहिवासी महिला पद्मा नरेश आत्राम यांच्या घराला १३ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले. व्यंकटापूर पोलिसांनी आत्राम कुटुंबाला जीवनोपयोगी साहित्य व आर्थिक मदत केली आहे.घराला लागलेल्या आगीमध्ये धान्य, कपडे, भांडी जळून खाक झाले. पद्मा आत्राम यांचे पती एक वर्षापूर्वी कॅन्सरने मृत्यूमुखी पडले. तहसील कार्यालयाच्या वतीने पद्मा आत्राम यांना नुकतीच २० हजार रूपयांची आर्थिक मदत दिली होती. सदर पैसेही आगीमध्ये जळून खाक झाले आहेत. पद्मा यांना दोन मुली व दोन मुले आहेत. व्यंकटापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वाय. एस. पाटील, पोलीस उपनिरिक्षक ए. एस. हिवरकर, एस. सी. गोसावी हे पोलीस पार्टीसह घटनास्थळाला भेट दिली असता, ८० हजार रूपयांचे नुकसान झाले असल्याचे दिसून आले. व्यंटापूर पोलीस दलाच्या वतीने पीडित कुटुंबाला संसारोपयोगी साहितय, कपडे, भांडी, दोन क्विंटल धान्य तसेच पाच हजार रूपये रोख दिली आहे. (शहर प्रतिनिधी)