शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:10 IST

तालुक्याच्या नवरगाव येथील धानपिकावर तुडतुडा व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धानपीक करपले आहे. शिवाय परतीच्या पावसाने या भागात जोरदार हजेरी लावल्यामुळे हलक्या व मध्यम प्रतीच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : रोग व परतीच्या पावसाने नवरगावातील शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : तालुक्याच्या नवरगाव येथील धानपिकावर तुडतुडा व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धानपीक करपले आहे. शिवाय परतीच्या पावसाने या भागात जोरदार हजेरी लावल्यामुळे हलक्या व मध्यम प्रतीच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे यंत्रणेमार्फत नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून संबंधित शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नवरगाव येथील शेतकºयांनी केली आहे.यासंदर्भात सदर गावातील शेकडो शेतकºयांनी थेट कुरखेडा गाठून तहसीलदार व तालुका कृषी अधिकाºयांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, १७ व १८ आॅक्टोबरला कापणीयोग्य धानाची कापणी करण्यात आली. दरम्यान २० आॅक्टोबर रोजी अचानक परतीचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतजमिनीतील कापलेले धानपीक कुजले. याशिवाय नवरगाव परिसरात तुडतुडा रोगाने कहर केल्यामुळे शेकडो हेक्टरवरील धानपीक धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.निवेदन देताना माजी पं.स. सदस्य चांगदेव फाये, खुशाल कवाडकर, उरकुडा ठाकूर, भीमराव सहारे, नानाजी कोवे, प्रकाश कवाडकर, विठ्ठल कवाडकर, धनंजय पिल्लारे, बाबुराव किरसान, केशव किरसान, पीतांबर उईके, यशवंत ठलाल, वासुदेव मडावी, घनश्याम जांभुळकर, सितकुरा मानकर, मुकूंदा मडावी, अविनाश सहारे, सखाराम चौरिकर, विलास सूर्यवंशी, केशव कोसरे, श्रावण कोसरे, श्रीराम उईके, तुलाराम लाडे, मनोहर मानकर, नानाजी जांभुळकर, महादेव किरसान, श्रीराम राऊत, गुरूदेव कवाडकर, चेंडूदान मानकर, जगदीश मानकर, उदाराम कवाडकर, रमेश पिलारे आदींसह बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.