शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मृताच्या कुटुंबाला मदत द्या!

By admin | Updated: February 16, 2017 02:02 IST

आरमोरी नगर पंचायतीमधील कर्मचारी भाऊराव तोरणकर यांचे शनिवारी रात्री अपघाती निधन झाल्याने शहरात चांगलेच पडसाद उमटले.

नागरिकांची मागणी : भाऊराव तोरणकर यांचे अपघाती निधन आरमोरी : आरमोरी नगर पंचायतीमधील कर्मचारी भाऊराव तोरणकर यांचे शनिवारी रात्री अपघाती निधन झाल्याने शहरात चांगलेच पडसाद उमटले. तोरणकर यांच्या निधनामुळे कुटुंबाचा आर्थिक आधार नाहीसा झाल्याने त्यांच्या कुटुंबाला १० लाखाची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी तहसीलदारांकडे केली. घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरिकांनी उपजिल्हा रूग्णालयात एकच गर्दी केली होती. तोरणकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर जोपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार येत नाही. तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्राही नागरिकांनी घेतला होता. आर्थिक मदतीसह अनुकंपातत्त्वावर मृतकाच्या वारसानास नोकरी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी घटनेच्या दिवशी रेटून धरली. त्यानंतर एसडीओ दामोधर नान्हे, तहसीलदार मनोहर वलथरे यांनी रूग्णालयात नातेवाईकांशी भेट घेतली व १० लाख रूपये आर्थिक मदतीसंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवू, असे सांगितले. तोरणकर यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. (वार्ताहर)