शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

हेक्टरी ३० हजारांची मदत द्या

By admin | Updated: September 16, 2015 01:51 IST

तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ३० हजार रूपये मदत देण्यात यावी, अशी मागणी ...

मुख्यमंत्र्यांना निवेदन : आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित कराआरमोरी : तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ३० हजार रूपये मदत देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, कृषिपंपाची वीज नियमित सुरू ठेवण्यात यावी, कृषीपंपाची वीज बिल माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांचे पीक कर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावे, इटियाहोह प्रकल्पाचा डावा कालवा तयार करून त्याचे पाणी शेतकऱ्यांना देण्यात यावे, घरगुती वीज पुरवठा नियमित करावा, विहीरगाव, नरोटीचक येथील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. सदर निवेदन देते वेळी, भाजपाचे तालुकाध्यक्ष भारत बावनथडे, सदानंद कुथे, पंकज खरवडे, सुनील नंदनवार, नंदू नाकतोडे, प्रफुल निंबेकार, रोहित धकाते, राजेंद्र म्हशाखेत्री, कमलाकर वाढणकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)