शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

आलापल्ली येथे आराेग्य तपासणी व वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:30 IST

शिबिराचे उद्घाटन आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून ...

शिबिराचे उद्घाटन आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शंकर मेश्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, डॉ. अल्का उईके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, लक्ष्मण येरावार, मलरेड्डी येमनूरवार, नारायण कासेट्टीवार आदी उपस्थित होते. आरोग्य हीच खरी संपत्ती असून गोरगरिबांच्या आरोग्याची तपासणी व निदान व्हावे यासाठी राज्यव्यापी आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात येत असल्याचे आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुष्पा अलोने, संचालन सुरेंद्र अलोने, तर उपस्थितांचे आभार सारिका गडपल्लीवार यांनी मानले. यावेळी रा. काँ.चे तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार, पूर्वा दोंतुलवार, ममता पटवर्धन, सुवर्णा पुसलवार, महेश अलोने, शैलेश पटवर्धन, सोमेश्वर रामटेके, स्वप्नील श्रीरामवार, कैलास कोरेत, मनोज बल्लूवार, मखमूर शेख, संतोष तोरे, राहुल गर्गम, सुमित मोतकूरवार, शुभम चिंतावार तसेच आराेग्य कर्मचारी उपस्थित होते.

230721\4407img-20210722-wa0051.jpg

अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्य आलापल्लीत आरोग्य शिबीर तसेच वृक्षारोपण कार्यक्रम