शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाड्यांची ट्रॅक्टरमधून धोकादायक वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 23:16 IST

गेल्या दीड महिन्यापासून अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात लग्नसमारंभाची धूम सुरू आहे. वाढत्या तापमानातही ग्रामीण भागातील अनेक लग्नवºहाडी ट्रॅक्टरमधून धोकादायक प्रवास करीत आहेत. विशेष म्हणजे, हा प्रकार सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा परिसरात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : गेल्या दीड महिन्यापासून अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात लग्नसमारंभाची धूम सुरू आहे. वाढत्या तापमानातही ग्रामीण भागातील अनेक लग्नवºहाडी ट्रॅक्टरमधून धोकादायक प्रवास करीत आहेत. विशेष म्हणजे, हा प्रकार सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा परिसरात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.अहेरी उपविभागात स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही पक्के रस्ते नाही. अनेक दुर्गम व अतिदुर्गम गावाला जाण्यासाठी पायवाटेचाच आधार घ्यावा लागतो. ट्रॅक्टर व बैलबंडी जाऊ शकेल, अशा स्वरूपाचे कच्चे रस्ते आहेत. त्यामुळे या भागात कित्येक दुर्गम गावांना राज्य परिवहन महामंडळाची बस पोहोचत नाही. तसेच खासगी बसगाड्याही जात नाही. त्यामुळे लग्नवºहाड्यांना ट्रॅक्टरमधून लग्न समारंभाच्या ठिकाणी पोहोचावे लागत आहे. सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील अनेक लोक वºहाड्यांना ने-आण करण्यासाठी भाडेतत्वावर ट्रॅक्टर घेत आहे. सिरोंचा तालुक्यालगतच्या तेलंगणा राज्यातूनही अंकिसा भागाकडे ट्रॅक्टरमधून लग्न वºहाड्यांची वाहतूक होत असल्याचे दिसून येते. सिरोंचा तालुक्याचा तेलंगणा राज्यातील लोकांशी निकटचे संबंध आहे. सिरोंचा तालुका व तेलंगणातील लोकांमध्ये रोटीबेटी व्यवहारही चालतो. अहेरी उपविभागात अनेक गावांमध्ये लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.