शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलात सवलत घ्या

By admin | Updated: June 29, 2014 23:55 IST

शेतकऱ्यांवरील थकबाकीचा बोजा कमी करण्याच्या दृष्टीने व थकबाकीची वसूली प्रभावीरित्या करण्याकरिता शासन विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून गरीब व पीडित शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन

कृषी संजीवनी योजना : बिल थकबाकी शेतकऱ्यांना कृषी सभापतींचे आवाहनगडचिरोली : शेतकऱ्यांवरील थकबाकीचा बोजा कमी करण्याच्या दृष्टीने व थकबाकीची वसूली प्रभावीरित्या करण्याकरिता शासन विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून गरीब व पीडित शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन वीज बिल थकबाकीत सवलत देत आहे. त्यानुसार कृषी संजीवनी योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वीज बिल थकबाकीत सवलत घ्यावी, असे आवाहन जि. प. चे कृषी सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले. कृषी संजीवनी योजनेअंतर्गत मार्च २०१४ पर्यंत मूळ रक्क मेची ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा ३ मासिक हप्त्यात उरलेली ५० टक्के मूळ थकीत रक्कम शासनातर्फे अदा करण्यात येते. तसेच योजनेत भाग घेणाऱ्या कृषी ग्राहकांचे मार्च २०१४ रोजी थकीत असलेले पूर्ण व्याज व दंड महावितरणतर्फे माफ केले जाते. कृषी ग्राहकांना ५० टक्के मूळ थकबाकीची रक्कम, आॅगस्ट पर्यंत २० टक्के, सप्टेंबर २० तर आॅक्टोबर २०१४ पर्यंत १० टक्के कमीतकमी रक्कम भरावी लागणार आहे किंवा ५० टक्के मुळ थकबाकी रक्कम एकरक्कमी आॅगस्टपूर्वी भरता येऊ शक ते. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना एप्रिलनंतर चालू बिल पूर्णपणे भरणे आवश्यक करण्यात आले आहे.मार्च २०१४ रोजी जे ग्राहक थकबाकीदार राहणार नाही. अशांना पुढील २ त्रैमासिक बिले ५० टक्के माफ करण्यात येतील व माफ केलेली रक्कम शासनातर्फे विद्युत कंपनीला अदा केली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला नाही किंवा योजनेअंतर्गत ठरविण्यात आलेल्या रक्कमेचा भरणा केला नाही अशा ग्राहकांना अपात्र ठरविले जाते. ग्रामसभा, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधींकडून सदर योजनेची माहिती शेतकऱ्यांना मिळू शकते. शेतकऱ्यांना कृषी संजीवनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प. चे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)