शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हरिषबाबा आत्राम यांचे निधन

By admin | Updated: July 1, 2014 01:27 IST

माजी राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांचे धाकटे बंधू, गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हरिषबाबा भगवंतराव आत्राम यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने नागपूर

अहेरीवर शोककळा : आज होणार अंत्यसंस्कारअहेरी : माजी राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांचे धाकटे बंधू, गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हरिषबाबा भगवंतराव आत्राम यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने नागपूर येथे खासगी रूग्णालयात सोमवारी निधन झाले. ते ५७ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अहेरी राजनगरीवर शोककळा पसरली. गेल्या काही दिवसांपासून हरिषबाबा आत्राम हे आजारी असल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत गेली व आज त्यांची प्राणज्योत मालवली. गडचिरोली जिल्हा परिषदेचे ते पाच वर्ष उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, पाच भाऊ, दोन बहिणी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थीवावर आज अहेरी येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. हरिषबाबा आत्राम हे भगवंतराव मेमोरिअल एज्युकेशन सोसायटीचेही विश्वस्त होते. ते २००२ ते २००८ या कालावधीत गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यांनी अहेरी व चामोर्शी तालुक्यातून जिल्हा परिषदेवर प्रतिनिधीत्व केले होते. जि.प.च्या माध्यमातून त्यांनी अनेक चांगले व लोकाभिमुख निर्णय घेतले होते. (प्रतिनिधी)