शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

४५ वर्षांपासून अर्धवट राहिलेला पूल; वैनगंगेत लाखो रुपयांवर फिरते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 10:40 IST

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा व मार्कंडादेवाच्या मंदिराकडे जाणारा पुलाचे बांधकाम गेल्या ४५ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत राहिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा व मार्कंडादेवाच्या मंदिराकडे जाणारा पुलाचे बांधकाम गेल्या ४५ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत राहिले आहे. या पुलाच्या डागडुजीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र पावसाळ््याआधी केलेली तात्पुरती डागडुजी पावसात वाहून जाते व लाखो रुपयांवर पाणी फेरले जाते अशी येथील स्थिती आहे.चंद्रपूर जिल्ह्यात विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे, अतिप्राचीन हेमाडपंथी शैलीतले मार्कंडेश्वराचे मंदिर आहे. मंदिराच्या पायथ्याशी वैनगंगेचे भलेथोरले पात्र आहे. याच पात्रात ४५ वर्षांपूर्वी एका पुलाचे अर्धवट बांधकाम करण्यात आले होते. लाखो भाविक मार्कंडेश्वराच्या यात्रेला येण्यासाठी या पुलाचा वापर करतात. पावसाळ््यात यावर रेतीच्या चुगड्या टाकून तात्पुरता बांध घातला जातो. मात्र तो अतिवृष्टी वा पुरात वाहून जातो. दरवर्षी शासनाचे लाखो रुपये अक्षरश: पाण्यात जातात. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते आहे. लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे आजपावेतो कानाडोळा केलेला आहे. याच आठवड्यात असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त या पुलावरून लाखो भाविक येणार आहेत. या समस्येकडे शासनाने लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :Governmentसरकार