शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

धानोरा व कुरखेडा तालुक्यात गारपीट

By admin | Updated: March 15, 2016 03:20 IST

सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक पावसासह गारपीट झाली. यामुळे कुरखेडा, धानोरा व भामरागड या

गडचिरोली : सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक पावसासह गारपीट झाली. यामुळे कुरखेडा, धानोरा व भामरागड या तालुक्यामधील भाजीपाला तसेच उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अचानक सुरू झालेल्या गारपीटीमुळे नागरिकांचीही धांदल उडाली.कुरखेडापासून १५ किमी अंतरावर असलेल्या चारभट्टी, कोटलडोह परिसरात दुपारी २ वाजताच्या सुमारास जवळपास अर्धा तास वादळवारा, पाऊस यांच्यासह गारपीट झाली. रस्ते तसेच घरांच्या स्लॅबवर गारांचा खच पडला होता. या परिसरात उन्हाळी हंगामात मका, मिरची यांचे उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर रबी हंगामाची पिकेही तोडून आहेत. मळणीचे काम सुरू झाले आहे. अशातच अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. धानोरा तालुक्यातही सोमवारी दुपारच्या सुमारास वादाळासह गारपीट झाली. अचानक सुरू झालेल्या गारपीटीमुळे नागरिकांची फार मोठी धांदल उडाली. वादाळामुळे वृक्ष उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक खंडीत झाली होती. धानोरा तालुक्यातही गारपीटीमुळे पिकांचे नुकसान झाले. नुकसानीची महसूल विभागाने पाहणी करून मदत जाहीर करावी, अशी मागणी आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता आणखी पावसाला सुरूवात झाली आहे. भामरागड तालुक्यातही मेघगर्जनेसह पाऊस व गारपीट झाली. विद्युत पुरवठाही खंडीत झाला.सोमवारी रात्री गडचिरोली येथे १२.४ मिमी, धानोरा १४.३०, मुरूमगाव ६.२, चातगाव ५.६, कढोली येथे ४.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)