शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

गुरूदेवभक्तांची राष्ट्रसंतांना आदरांजली

By admin | Updated: November 1, 2015 01:51 IST

अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने शनिवारी पहाटे ५.३० वाजता सामूहिक ध्यानाचा कार्यक्रम गुरूदेव सेवा मंडळाच्या शाखेत पार पडला.

शहरातून काढली रामधून : विविध धर्मांचे प्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थितगडचिरोली : अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने शनिवारी पहाटे ५.३० वाजता सामूहिक ध्यानाचा कार्यक्रम गुरूदेव सेवा मंडळाच्या शाखेत पार पडला. यावेळी सामूदायिक ध्यानावर अड्याळटेकडीचे प्रा. रतनलाल मौर्य महाराज यांनी आपले विचार प्रगट केले. त्यानंतर सकाळी ६.३० वाजता गडचिरोली शहरातून रामधून काढण्यात आली. दुपारी ३ वाजता सर्वधर्म परिषद घेण्यात आली. यात प्रमुख वक्ते म्हणून शीख समाजाचे प्रतिनिधी मंगलसिंग पटवा, मुस्लीम समाजाचे प्रतिनिधी मौलाना रहिम शेख यांच्यासह गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सायंकाळी ४.५८ वाजता राष्ट्रसंतांना मौन आदरांजली वाहण्यात आली. व सर्व संतांचे पुण्यस्मरण यावेळी गुरूदेव भक्तांनी केली. यावेळी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुरूदेव सेवा मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद वासेकर, प्रा. रतनलाल महाराज मौर्य, गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, डॉ. मुरलीधर बद्दलवार, प्रा. करकाडे, विवेक चडगुलवार, नरेंद्र भरडकर, बी. डी. धकाते, महागुजी बारापात्रे येरमे, गेडाम, राऊत, सुरेश मांडवगडे, पुडके, मांडवगडे यांच्यासह गुरूदेव सेवा मंडळाच्या शाळेचे विद्यार्थी, शहरातील नागरिक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पंडित पुडके यांनी केले. गेल्या दोन दिवसांपासून गुरूदेव सेवा मंडळाच्या मुख्य शाखेत कार्यक्रम सुरू आहेत. शहरातही गुरूदेवांना आदरांजली वाहणारे फलक लावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)