शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू शेतीविषयी मार्गदर्शन

By admin | Updated: September 1, 2014 23:35 IST

कोरडवाहू शेती अभियानाबाबतची कार्यशाळा स्थानिक ग्राम सचिवालयाच्या सभागृहात १ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेदरम्यान नाम फलकाचे अनावरणसुद्धा करण्यात आले.

वैरागड : कोरडवाहू शेती अभियानाबाबतची कार्यशाळा स्थानिक ग्राम सचिवालयाच्या सभागृहात १ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेदरम्यान नाम फलकाचे अनावरणसुद्धा करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्या पुनम गुरनूले, सरपंच सेवानंद सहारे, प्रदीप बोडणे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र तावेडे, पितांबर लांजेवार, भाष्कर बोडणे, विश्वनाथ ठेंगरे, घनश्याम हटकर, पांडुरंग बावनकर, डोनू कांबळे, बालाजी पोटावी, तलाठी कुबडे, पोलीस पाटील भानारकर, शामराव कावळे, प्रलय सहारे, नेताजी बोडणे, गजानन हर्षे, रमेश लांजीकार तालुका वैद्यकीय अधिकारी लंकेश कटरे, मंडळ कृषी अधिकारी जी. जी. भोयर, कृषी सहायक डी. ए. मते आदी मान्यवर उपस्थित होते. कोरवाहू शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के शेतीवर शेततळे खोदून देण्यात येणार आहेत. शेततळ्यातील पाणी काढण्यासाठी आॅईल इंजिन, विद्युत मोटार पंप, सिमेंट बंधारे, शेतीची अवजारे ५० टक्के सुटीवर पुरविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीबाबतचे प्रशिक्षण, कृषी दौरे काढण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले. कोरडवाहू शेती अभियानात वैरागडचा समावेश करण्यात आला आहे. त्यानिमित्त रांगी- धानोरा मार्गावरील टी पार्इंटजवळ महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या कोरडवाहू शेती अभियानाच्या नाम फलकाचे अनावरण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. (वार्ताहर )