शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुप्पट उत्पादनासाठी मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:59 IST

तालुका कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली व कृषी तंत्रज्ञान (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने २ मे रोजी बुधवारी कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथील सभागृहात किसान कल्याण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देकिसान कार्यशाळा : आत्मा व गडचिरोली तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुका कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली व कृषी तंत्रज्ञान (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने २ मे रोजी बुधवारी कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथील सभागृहात किसान कल्याण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून उपविभागीय कृषी अधिकारी तथा आत्माच्या प्रकल्प उपसंचालक प्रिती हिरळकर यांनी विविध विभागाच्या समन्वयातून योजना राबवून त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे आवाहन केले. उद्घाटनीय भाषणातून प्रगतशील शेतकरी प्रतिभा चौधरी यांनी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रा. योगीता सानप यांनी कीटकनाशके फवारणी करताना कशी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. दहीकर यांनी बँकेमार्फत पीक कर्ज दिला जातो. त्याचबरोबर पीक विमा काढल्यास शेतकऱ्यांचा फायदा होतो असे मार्गदर्शन केले. डॉ. किरण वाघमारे यांनी मत्स्यबीज व मत्स्य विभागाच्या योजनांची माहिती दिली. राजेश वाणी यांनी सेंद्रीय शेतीबाबत तर डॉ. देवेंद्र मुनघाटे यांनी शेतीबाबत विचार व्यक्त केले.या कार्यक्रमात प्रतिभा चौधरी, राजेश वाणी, डॉ. देवेंद्र मुनघाटे, अनुरथ निलेकार, बंडू तोडासे व राजेश वजीर मेश्राम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.संचालन सावेलाचे कृषी सहायक सुनिल बुद्धे तर आभार जे. एच. जिरीतकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी एन. जी. बडवाईक, कृषी पर्यवेक्षक एम. जे. दिहारे, एस. पी. पोटे, एन. एन. बाबनवाडे, जी. एल. भेंडारे, एस. डी. रामटेके, के. पी. सातार, चौधरी, हेमके, आलेवार, शंभरकर, दौरेवार यांनी सहकार्य केले.