शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींना सुरक्षेविषयी मार्गदर्शन

By admin | Updated: August 9, 2014 01:14 IST

महिला महाविद्यालयाच्या महिला अध्ययन कल्याण केंद्र जागृती सेल व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला महाविद्यालयात ....

गडचिरोली : महिला महाविद्यालयाच्या महिला अध्ययन कल्याण केंद्र जागृती सेल व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला महाविद्यालयात महिला सुरक्षा या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हंसा तोमर होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय स्त्री संघटनेच्या महाराष्ट्र प्रांताध्यक्षा माधुरी साकुळकर, विदर्भ प्रतिनिधी मनीषा सांबरे, प्रमुख अतिथी म्हणून संध्या देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना साकुळकर यांनी भारतीय स्त्रीशक्ती संघटनेच्या मार्फतीने राबविण्यात येणाऱ्या महिला सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांनी आज प्रत्येक क्षेत्र काबीज केले आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत कारखाना, कंपनी, कार्यालय आदी ठिकाणी काम करावे लागते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. महिलांनी स्वत:ची सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. महिला सुरक्षेबरोबरच महिलांचे आरोग्य, शिक्षण, स्त्रीभ्रूणहत्या, लैंगिक शोषण, आॅनर किलींग, एकतर्फी पे्रमातून घडणाऱ्या घटना, सायबर क्राईम आदींवर विस्तृत प्रकाश टाकला. मनिषा सांबरे यांनी संघटनेची स्थापना करण्यामागे असलेला हेतू स्पष्ट करून या संघटनेच्या विविध कार्यांवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्या डॉ. हंसा तोमर यांनी स्वत:ची सुरक्षा स्वत:च करण्याचे आवाहन केले. संचालन प्रा. लता सालोरकर यांनी केले. तर आभार प्रा. परिणीता घडूले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. लोखंडे, प्रा. सातपूते, प्रा. गहरेवार, प्रा. बोधाने, प्रा. पाटील, प्रा. त्रिपाठी, प्रा. मुळे, प्रा. साळवे, प्रा. वैद्य, प्रा. पारखी, प्रा. शेंडे, प्रा. राजकोंडावार, प्रा. बुरले यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)