शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचे जि.प.समोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:29 IST

ग्रामसेवक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून न्याय मिळवून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने आॅगस्ट क्रांती दिनापासून असहकार व कामबंद आंदोलन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देभर पावसात दिले धरणे : संघटनेतर्फे असहकार व कामबंद आंदोलनाचा दुसरा टप्पा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामसेवक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून न्याय मिळवून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने आॅगस्ट क्रांती दिनापासून असहकार व कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी मंगळवारी गडचिरोली येथे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा जि. प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर उपस्थित होते.याप्रसंगी ग्रामसेवकांनी भर पावसात छत्रीचा आधार घेऊन शासनाच्या अन्यायग्रस्त धोरणाविरोधात निदर्शने केली. यावेळी उमेशचंद्र चिलबुले म्हणाले, संपूर्ण राज्यामध्ये पूर परिस्थिती असताना एकीकडे सामाजिक बांधिलकीतून ग्रामसेवक संपूर्ण कामे युद्ध पातळीवर करीत आहेत. पुणे विभाग वगळता संपूर्ण राज्यात ग्रामसेवकाचे असहकार व कामबंद आंदोलन सुरू आहे. शासनाकडून खासगी कंपन्यांचे लाड पुरविले जाता. परंतु एकही खासगी कंपनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आली नाही, असे चिलबुले यांनी सांगितले.आंदोलन सभेचे प्रास्ताविक दामोधर पटले, संचालन पांडुरंग पेशने यांनी केले तर आभार खुशाल नेवारे यांनी मानले. सदर जिल्हास्तरीय आंदोलनाला गडचिरोली जिल्ह्यातील १०० वर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. भर पावसातही अनेक भागातील ग्रामसेवकांनी हजेरी लावली होती.१६ ला विभागस्तरावर धरणे आंदोलनग्रामसेवक युनियनच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा १६ आॅगस्टपासून सुरू होणार आहे. १६ आॅगस्टला प्रत्येक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ग्रामसेवक धरणे देणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून ३५० वर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी नागपूरच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

टॅग्स :Morchaमोर्चा