शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
4
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
5
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
6
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
7
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
8
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
9
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
10
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
11
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
12
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
13
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
14
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती
15
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
16
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
17
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
18
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
19
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
20
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित

ग्राम पंचायत निवडणुकीवर बहिष्कार घाला

By admin | Updated: October 24, 2015 01:13 IST

अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरात ग्राम पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी पुन्हा बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे.

माओवाद्यांचा इशारा : कमलापूर परिसरात फलक लावला गडचिरोली : अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरात ग्राम पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी पुन्हा बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे.या स्थितीत कमलापूर, रेपनपल्ली, दामरंचा या तीन ग्राम पंचायतीच्या निवडणुका होत आहे. दामरंचा ग्राम पंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून कमलापूर व रेपनपल्ली ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी उमेदवार सज्ज होत आहे. प्रत्येक निवडणुकीत माओवादी बहिष्काराचे आवाहन करीत असतात व परिसरात बॅनर व पत्रक लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असतात. गेल्या पाच वर्षांच्या काळात विशिष्ट पक्षांनीच गोपनीय पद्धतीने आपल्या लोकांचे उमेदवारी अर्ज भरून सत्ता हस्तगत केली. मात्र यंदा दोन गटाने नामांकन अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. नामनिर्देशन पत्र वापस घेईपर्यंत कुठल्याही हालचाली माओवाद्यांकडून नव्हत्या. परंतु दसऱ्याच्या आदल्या दिवशी माओवाद्यांनी पत्रक टाकून पुन्हा बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे. कमलापूर ग्राम पंचायतीत तीन वॉर्डातून नऊ सदस्य निवडावयाचे आहे. २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. १८ जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)