शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील समस्यांबाबत सरकारला धारेवर धरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:04 IST

गडचिरोली जिल्हा दौऱ्यांवर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.

ठळक मुद्देपवारांची ग्वाही : काँग्रेस पदाधिकाºयांनी केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्या आग्रहीपणे मांडल्या. विद्यमान सरकार शेतकरीविरोधी असून जिल्ह्यातील विकासकामांप्रती उदासीन आहे, असे सांगितले. यावर गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांबाबत आगामी हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार, अशी ग्वाही शरद पवार यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिली.याप्रसंगी शरद पवार यांनी केंद्र व राज्यात स्थानिक पातळीवर धर्मांध जातीयवाद शक्तीला रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्रित येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. वास्तविक काँग्रेस-राकाँ हे मित्र पक्ष असून गडचिरोली जिल्हा परिषदेत या दोन्ही पक्षांची सदस्य संख्या मिळून सत्ता बसू शकत होती. मात्र राकाँच्या स्थानिक नेत्यांनी चुकीची माहिती दिली. यासंदर्भात लवकरच जिल्ह्यातील राकाँ पदाधिकाºयांना निर्देश देणार, असे पवार यांनी सांगितले. सूरजागड लोह प्रकल्पाबाबत माहिती देताना माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी सांगितले की, सरकार आदिवासींवर पोलिसांमार्फत दबाव टाकून प्रकल्पातील लोहखनीज कवडीमोल भावामध्ये इतरत्र नेत आहेत. यावर पवार यांनी शासनाने स्थानिक पातळीवर प्रकल्प उभारून रोजगार द्यावा, असे मत व्यक्त केले. कृषी महाविद्यालय इमारत, रखडलेले सिंचन प्रकल्प, शिष्यवृत्ती आदी समस्या त्यांना सांगण्यात आल्या. यावेळी महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रभाकर वासेकर, मनोहर पोरेटी हजर होते.