शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसतर्फे शासनाचा निषेध

By admin | Updated: May 30, 2016 01:26 IST

भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र शासनाला २६ मे रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. निवडणुकीच्या कालावधीत भाजपाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत.

गांधी चौकात निदर्शने : केंद्र शासनाच्या धोरणांवर केली टीकागडचिरोली : भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र शासनाला २६ मे रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. निवडणुकीच्या कालावधीत भाजपाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. जनतेसमोर अनेक समस्या आहेत. मात्र याकडे केंद्र शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेसतर्फे केंद्र शासनाच्या जनविरोधी धोरणाचा २९ मे रोजी इंदिरा गांधी चौकात निदर्शने देऊन निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, युवक काँग्रेसचे पंकज गुड्डेवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, अ‍ॅड. राम मेश्राम, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, शहराध्यक्ष सतीश विधाते, पं. स. सदस्या अमिता मडावी, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष अमोल भडांगे, एनएसयूआयचे अध्यक्ष नितेश राठोड, रजनीकांत मोटघरे, शेखर आखाडे, जीवन कुत्तरमारे, महासचिव प्रभाकर वासेकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे अध्यक्ष काशिनाथ भडके, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष लतीफ रिझवी, सोशल मीडिया सेलचे नंदू वाईलकर, डी. डी. सोनटक्के, नेताजी गावतुरे, बापुजी लेनगुरे, पी. टी. मसराम, वसीम पठाण, राजू आखाडे, गौरव आलाम, प्रतिभा जुमनाके, केवळराम नंदेश्वर, जितेंद्र भांडेकर, विवेक घोंगडे, राकेश गणवीर, बालू मडावी, एजाज शेख, अभिजीत धाईत, हेमंत मोहितकर, सचिन सोटक्के, अजर कुकुडकर, सिद्धार्थ बांबोळे, अजित खोब्रागडे, सचिन राठोड, अजय कुमरे, म्हशाखेत्री, चैतन्य अर्जुनवार, अजिंक्य टेकाम, मामिडवार, नचिकेत जंबेवार, जयंत मोरे, गुंजन थुलकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.निवडणुकीच्या कालावधीत भाजपाच्या नेत्यांना जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. देशातील शेतकरी, ग्राहक, नागरिक, कामगार, कर्मचारी, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी, महिला, युवक हे सर्व समाजातील घटक केंद्र शासनाच्या मागील दोन वर्षांच्या कारभारामुळे नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या दुसऱ्या वर्धापनाचा प्रतिकात्मक निषेध केला व दुसरी पुण्यतिथी करून अच्छे दिनच्या फोटोला हार घालून निदर्शने केली. केंद्र शासनावर जनतेने विश्वास ठेवत हाती सत्ता सोपविली. यादरम्यान केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने देऊन सरकारचा निषेध केला. (नगर प्रतिनिधी)