शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने केला सर्वांचा विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:23 IST

साडेचार वर्षांपूर्वी भाजपच्या पुढाऱ्यांनी जनतेला मोठमोठी आश्वासन दिले. मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. विद्यमान भाजप प्रणित सरकारने बेरोजगार युवक व शेतकऱ्यांसह सर्वांचा विश्वासघात केला, अशी टिका काँग्रेसचे माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केली.

ठळक मुद्देनामदेव उसेंडी यांची टीका : युवक काँग्रेसतर्फे विवेकानंदनगरात चलो वॉर्ड अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : साडेचार वर्षांपूर्वी भाजपच्या पुढाऱ्यांनी जनतेला मोठमोठी आश्वासन दिले. मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. विद्यमान भाजप प्रणित सरकारने बेरोजगार युवक व शेतकऱ्यांसह सर्वांचा विश्वासघात केला, अशी टिका काँग्रेसचे माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केली.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या मार्गदर्शनात जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने गडचिरोली शहराच्या विवेकानंदनगरात चलो वॉर्ड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी कार्यक्रमाला युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, केतन रेवतकर, अजित सिंग, युकाँचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रभाकर वासेकर, पी. टी. मसराम, रामदास टिपले, विश्वजीत कोवासे, भगवान गेडाम, राकेश रत्नावार, राजू भारती, जीवन मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विवेकानंदनगरात सभा घेऊन विद्यमान सरकारच्या जनहितवादी धोरणाचा पाढा वाचण्यात आला. यावेळी नगरसेवक सतीश विधाते यांनीही मार्गदर्शन केले.युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी नागरिकांशी चर्चा करून सरकारच्या धोरणाबद्दलचे मत जाणून घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाशीद शेख, गौरव आलाम, नितेश राठोड, वसंत सातपुते, निर्मला मडावी, किशोर भारती, लीला गेडाम, निकेश रत्नावार, आनंद कांबळे, देवा ढोक, प्रवीण पातर, काळू टेकाम, छाया पगाडे, गुड्डू गडमडे, सुशीला गेडाम, रोहित चंदावार, सुवर्णा गेडाम यांच्यासह बहुसंख्य नागरिक तसेच काँग्रेस, युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.