शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शासनाने केलेली मानधनवाढ तुटपुंजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : महाराष्टÑ राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन (आयटकच्या) वतीने शापोआ कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीच्या मागणीसाठी ...

ठळक मुद्देआंदोलनाला यश : शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : महाराष्टÑ राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन (आयटकच्या) वतीने शापोआ कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीच्या मागणीसाठी आंदोलने करण्यात आली. या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्टÑ शासनाने शापोआ कर्मचाºयांच्या मानधनात नुकतीच ५०० रूपयांची वाढ केली आहे. मात्र ही वाढ अतिशय तुटपुंजी आहे, असा आरोप युनियनचे राज्य महासचिव विनोद झोडगे यांनी केला आहे.शापोआ कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष सुकुमार दामले, राज्य महासचिव शाम काळे यांच्या मार्गदर्शनात संघटनेचे राज्यमहासचिव विनोद झोडगे, डॉ. महेश कोपुलवार, देवराव चवळे, जगदिश मेश्राम, अमोल मारकवार, कुंदा चलीलवार, जुबेदा शेख, गणेश चापले, सारीका वांढरे यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील राज्य सदस्यांनी आंदोलने केली. किमान वेतन १८ हजार रूपये करण्यात यावे, सामाजिक सुरक्षा देऊन चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण संचालक कार्यालय पुणे, मंत्रालय मुंबई, संसद भवन दिल्ली येथे विशाल मोर्चे, निदर्शने, उपोषण व धरणे करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्या निवासस्थानापुढे आंदोलने करण्यात आली. २८ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबईच्या मंत्रालयावर हिवाळी अधिवेशनादरम्यान विशाल धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने शापोआ कर्मचाºयांच्या मानधनात ५०० रूपयांची वाढ केली. मात्र ही वाढ अतिशय तुटपुंजी असल्याचे विनोद झोडगे यांनी म्हटले आहे.