शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम उद्योगाला चांगले भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2017 01:46 IST

गडचिरोली जिल्ह्यात रेशीम उद्योगाला अतिशय चांगले वातावरण असून रेशीम उद्योगातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा

लालसिंग खालसा : आरमोरीत शेतकरी तांत्रिक प्रशिक्षण आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात रेशीम उद्योगाला अतिशय चांगले वातावरण असून रेशीम उद्योगातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा व विकासाचा मार्ग सापडू शकतो. शास्त्रशुद्ध व तंत्रशुद्ध पद्धतीने रेशीम उद्योग केल्यास येथील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी टसर रेशीम उद्योगाकडे आपले भवितव्य उज्ज्वल करणारा उद्योग म्हणून बघावे, असे मार्गदर्शन महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी केले. जिल्हा रेशीम कार्यालय आरमोरीच्या वतीने लाभार्थी सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी निवासी तांत्रिक प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन २० ते २६ जानेवारीदरम्यान जिल्हा रेशीम कार्यालयात करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय रेशीम मंडळ बंगळूरूचे सेवानिवृत्त सहसंचालक डॉ. के. के. चॅटर्जी, रेशीम विकास अधिकारी गणेश राठोड, प्रा. जयेश पापडकर, प्रा. आर. एन. चव्हाण, प्रा. ममता भोयर आदी मान्यवर उपस्थित होते. १६ ते २० जानेवारीपर्यंत ५० विद्यार्थ्यांना रेशीम उद्योगाविषयी प्रशिक्षण देण्यात आले. रेशीम कार्यालयाचे क्षेत्रसहायक जी. सी. भैसारे यांनी विद्यार्थ्यांना रेशीम उद्योगाविषयी प्रशिक्षण दिले. कार्यशाळेला जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही शेतकऱ्यांनी स्वत: रेशीम उद्योग करण्याची इच्छा दर्शविली. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)