शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
3
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
4
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
5
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
6
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
7
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
8
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
9
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
10
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
11
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
12
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
13
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
14
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
15
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
16
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
17
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
18
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
19
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
20
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट

आंदोलनाने गोंडवाना विद्यापीठाचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:08 IST

विद्यापीठात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मुख्य मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी नागपूर येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला.

ठळक मुद्देनागपुरात आंदोलन : सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली सामूहिक रजा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यापीठात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मुख्य मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी नागपूर येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला. या मोर्चात उपस्थित राहण्यासाठी सर्वच कर्मचारी गेल्याने मंगळवारी विद्यापीठाचे काम ठप्प पडले होते.राज्यभरातील विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. १०, ११ व १२ जून रोजी विद्यापीठातील कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. १३ ते १७ जूनपर्यंत विद्यापीठासमोर निदर्शने देऊन शासनाचे लक्ष वेधले. मात्र शासनाने दुर्लक्ष केल्याने ठरलेल्या नियोजनानुसार विद्यापीठातील कर्मचाºयांनी नागपूर येथील उच्च शिक्षण सहसंचालक यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, राष्टÑसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर व संस्कृत विद्यापीठ रामटेकच्या जवळपास ९०० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. नागपूर येथील विद्यापीठ ते सहसंचालक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन सहसंचालकांना देण्यात आले.या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गोंडवाना विद्यापीठातील सर्वच कर्मचारी गेले होते. यासाठी सामूहिक रजा घेतली.आदल्या दिवशी सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता सर्व विभागांच्या चाव्या विभाग प्रमुखांकडे सोपविण्यात आल्या. त्यामुळे विद्यापीठातील कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव यांच्या कार्यालयामध्ये सुध्दा एकही कर्मचारी नव्हता. सर्व विभागांमध्ये शुकशुकाट पसरला होता.

टॅग्स :universityविद्यापीठ