महाराष्ट्र-तेलंगण सीमेला जोडणारा सिरोंचा ते कन्नेपल्ली दरम्यानच्या गोदावरी नदीवरील पूल बांधकाम मागील चार वर्षांपासून सुरू आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच या पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे दोन, तीन राज्यातील वाहतूक सुरू होऊन वेळ प्रचंड प्रमाणात वाचणार आहे.
गोदावरीचा पूल वाहतुकीसाठी होणार सज्ज!
By admin | Updated: April 24, 2016 01:17 IST