शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णालयाला सावित्रीबार्इंचे नाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 22:20 IST

इंदिरा गांधी चौकातील महिला व बाल रूग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे देण्यात यावे, या मागणीसाठी माळी समाज संघटनेच्या वतीने रविवारी रूग्णालयासमोर धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देमाळी समाज संघटनेचे आंदोलन : विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : इंदिरा गांधी चौकातील महिला व बाल रूग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे देण्यात यावे, या मागणीसाठी माळी समाज संघटनेच्या वतीने रविवारी रूग्णालयासमोर धरणे आंदोलन केले.महिला शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात फुले दाम्पत्याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. त्यामुळे गडचिरोली येथे सुरू होणाºया महिला व बाल रूग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे, यासाठी माळी समाज संघटनेने शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र आजपर्यंत या मागणीची अधिकारी व शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे माळी समाज संघटनेच्या पदाधिकाºयांनी रविवारी रूग्णालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला भारीप बहुजन महासंघ, बहुजन मुक्ती आंदोलन यांनी पाठींबा दर्शविला.आंदोलनात माळी समाज संघटनेचे अध्यक्ष पुरूषोत्तम निकोडे, उपाध्यक्ष पुरण पेटकुले, सचिव रमेश जेंगठे, सहसचिव मंगलदास कोटरंगे, भिमराज पात्रीकर, अशोक मांदाळे, हरिदास कोटरंगे, दत्तू चौधरी, शामराव सोनुले, धर्मानंद मेश्राम, पुरूषोत्तम लेणगुरे, नरेंद्र निकोडे, नेताजी गावतुरे, मुकाजी भेंडारे, भास्कर सोनुले, योगेश सोनुले, ईश्वर मोहुर्ले, शंकर चौधरी, यशवंत कोकोडे, मनोज सोनुले, चेतन शेंडे, आकाश निकोडे, सुनिल कावळे, प्रा. दशरथ आदे, संतोष मोहुर्ले आदी उपस्थित होते. त्याचबरोबर बीआरएसपीचे विवेक बारसिंगे, बहुजन मुक्ती आंदोलनाचे सुधीर वालदे, सोशल एज्युकेशन मुमेंट संघटनेचे धर्मानंद मेश्राम, राष्टÑीय ओबीसी युवा महासंघाचे रूचित वांढरे, भारीप बहुजन महासंघाचे प्रदेश निरिक्षक रोहिदास राऊत, जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे, महिला जिल्हाध्यक्ष माला भजगवळी आदींनी पाठींबा दर्शविला व ते प्रत्यक्ष उपस्थित होते.आंदोलनादरम्यान रूग्णालयाच्या मुख्यद्वाराला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रूग्णालय असा फलक सुध्दा लावला. सदर फलक ये-जा करणाºयांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी मार्गदर्शन करताना रोहिदास राऊत यांनी रूग्णालयाला सावित्रीबार्इंचे नाव दिल्यास सावित्रीबाई मोठ्या होणार नसून त्यांच्या नावामुळे रूग्णालयाची ओळख वाढेल, असे प्रतिपादन केले.