शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
2
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
4
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
5
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
6
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
7
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
8
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
9
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
10
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
11
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
12
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
13
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
14
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
15
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
16
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
17
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
18
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
19
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
20
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)

बंगाली समाजाला जात प्रमाणपत्र द्या

By admin | Updated: July 24, 2015 01:30 IST

विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मागील ५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बंगाली समाजाच्या नागरिकांना जात प्रमाणपत्र देण्यात यावे, ...

खासदारांतर्फे लोकसभेत निवेदन सादर : इतर राज्यात दिल्या जात आहेत सोयीसवलतीगडचिरोली : विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मागील ५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बंगाली समाजाच्या नागरिकांना जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी बुधवारी खा. अशोक नेते यांनी लोकसभेत केली. या मागणीकडे त्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधतांना सांगीतले की,देशातील पश्चिम बंगाल, त्रिपुरा, ओरीसा, आसाम, मनिपूर, मेघालय या राज्यांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या बंगाली समाजाला १९५० पासूनचे वास्तव्य प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राच्या आधारावर बंगाली बांधव त्या भागात विविध सोयीसुविधांचा लाभ घेतात. मात्र महाराष्ट्रातील बंगाली समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. त्यामुळे या समाजाला शासनाच्या बहुतांश सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. १९६४ ते १९८२ पर्यंत १८ राज्यांमध्ये जातीचे प्रमाणपत्र दिल्या जात होते. मात्र महाराष्ट्र शासनाने आमच्या सूचीत तुमच्या जातीचा उल्लेख नाही, असे सांगून १९८२ पासून जात प्रमाणपत्र देणे बंद केले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात वास्तव्याला असलेल्या बंगाली समाजासमोर अडचणी निर्माण झाल्या आहे. यासंदर्भात अनेक वेळा बंगाली बांधवांनी सनदशिर मार्गाने आंदोलन केलीत, अशी माहितीही खा. अशोक नेते यांनी लोकभेत दिली. त्यामुळे बंगाल, ओरिसा, छत्तीसगड राज्याच्या धर्तीवर बंगाली समाजाला गडचिरोली जिल्ह्यातही प्रमाणपत्र देऊन शासनाच्या सोयीसुविधा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली. मात्र लोकसभेत गोंधळ झाल्यामुळे नेते यांच्या चर्चेनंतर या प्रश्नावर केंद्र सरकारला उत्तर देता आले नाही, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. यापूर्वीही गेल्या अधिवेशनात अशोक नेते यांनी बंगाली बांधवांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते, हे विशेष. (जिल्हा प्रतिनिधी)