शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई दहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:28 IST

सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दहावीचा निकाल मंगळवारी घोषीत करण्यात आला. यामध्ये मुलींनीच बाजी मारली असून कारमेल हायस्कूल गडचिरोलीची विद्यार्थिनी अवंती अनंत मेश्राम हिने ९८.४० टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर गडचिरोली येथीलच स्कूल आॅफ स्कालर्सची विद्यार्थिनी वैदेही हुमेंद्र पारधी हिने ९७.६० टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून द्वितीय आली आहे.

ठळक मुद्देकारमेलची अवंती मेश्राम प्रथम, एसओएसची वैदेवी पारधी द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दहावीचा निकाल मंगळवारी घोषीत करण्यात आला. यामध्ये मुलींनीच बाजी मारली असून कारमेल हायस्कूल गडचिरोलीची विद्यार्थिनी अवंती अनंत मेश्राम हिने ९८.४० टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर गडचिरोली येथीलच स्कूल आॅफ स्कालर्सची विद्यार्थिनी वैदेही हुमेंद्र पारधी हिने ९७.६० टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून द्वितीय आली आहे.स्कूल आॅफ स्कॉलर्स येथील एकूण १०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १५ मुलांना ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका उषा रामलिंगम, उपमुख्याध्यापक निखील तुकदेव, तपोती गयाली, शैलेश आकरे, अमोल तुकदेव यांनी कौतुक केले.कारमेल हायस्कूल गडचिरोली येथील १२५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यापैकी ६० विद्यार्थ्यांना ४५ टक्केपेक्षा अधिक गुण आहेत. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक फादर जिगनेश, उपमुख्याध्यापक बिन्सी यांच्यासह शिक्षकांनी कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक सुध्दा उपस्थित होते.जवाहरलाल नवोदय विद्यालय घोट येथील ७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दीक्षा सहारे हिला ९२.८० टक्के गुण मिळाले असून ती विद्यालयातून प्रथम आली आहे.कारमेल हायस्कूल देसाईगंज येथील तीन विद्यार्थ्यांना ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.