शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गजांच्या प्रवेशाने भाजपात गर्र्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 02:07 IST

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात ग्रामीण ...

पालकमंत्री व खासदार उपस्थित : राजन खुणे, बौद्धकुमार लोणारेसंह येमलीचे सरपंच भाजपात दाखलकुरखेडा/अहेरी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात ग्रामीण भागात विविध राजकीय पक्षातून येणारे नेते व कार्यकर्त्यांचा ओढा प्रचंड वाढला आहे. कुरखेडा तालुक्यातील गुरूनुलीचे माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष राजनपाटील खुणे, कुरखेडा पंचायत समितीचे माजी उपसभापती बौध्दकुमार लोणारे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. तर एटापल्ली तालुक्यातील येमलीचे, गुरूपल्ली येथील सरपंच, उपसरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सतत भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश होत असल्याने ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाची स्थिती भक्कम होत आहे.कुरखेडा येथील राजीव भवनात भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला खासदार अशोक नेते, आमदार क्रिष्णा गजबे, भाजपा प्रदेश सदस्य नाना नाकाडे, जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, जिल्हा सचिव विलास गावंडे, भाजपा तालुका अध्यक्ष राम लांजेवार, तालुका संघटक जलाल सय्यद, शहर अध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, जि.प. सदस्य वर्षा कौशीक, पं.स. सदस्य चांगदेव फाये, खेमनाथ डोंगरवार, त्र्यंबक नाकाडे, नगरसेवक बबलू हुसैनी, नागेश फाये, रामहरी उगले, उमेश वालदे, नंदीनी दखणे, स्वाती नंदनवार, दीपाली देशमुख आदी उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान काँग्रेसचे श्रीराम दुग्गा, प्रल्हाद कराडे, पुंडलिक तोंडरे यांनी सुध्दा प्रवेश केला. प्रवेशितांचा खासदार व आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेशामुळे भाजपाची स्थिती आणखी मजबूत होण्यास मदत होईल, असा आशावाद खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केला.अहेरी येथील रूक्मिणी महलात पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत गुरूपल्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच दशरथ अडगोपुलवार व येमली ग्रामपंचायतीच्या सरपंच विमल गावडे यांच्यासह सदस्य बाळू घिसू आत्राम, उमेश जुजा तलांडे, तिरूपती माधव मडावी, पौरी व्यंकटी पुलगम, कमल वेलादी, मधुकर मडावी, सुरेंद्र मडावी, विजय मडावी, राजू हिचामी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. कार्यक्रमा याप्रसंगी आयोजित एटापल्लीचे तालुका अध्यक्ष विजय नल्लावार, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, अहेरीचे तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, अहेरी नगर पंचायतीचे नगरसेवक गिरीष मद्देर्लावार आदी उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)