शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गाडगेबाबांचे विचार अंगिकारा

By admin | Updated: December 26, 2015 01:41 IST

संत गाडगेबाबा आयुष्यभर समाजाच्या उत्थानासाठी झटले. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट चालीरितींवर प्रहार केला.

पुण्यतिथी सोहळा : विजय गोरडवार यांचे समाजबांधवांना आवाहनगडचिरोली : संत गाडगेबाबा आयुष्यभर समाजाच्या उत्थानासाठी झटले. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट चालीरितींवर प्रहार केला. त्यांचे विचार अंगिकारुन समाजाने आपली प्रगती करावी, असे आवाहन गडचिरोली नगर परिषदेचे वित्त व नियोजन सभापती विजय गोरडवार यांनी केले. स्थानिक आशीर्वाद मंगल कार्यालयात गुरूवारी आयोजित संत गाडगेबाबा यांच्या ५९ व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी गोरडवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रभाकर गडपायले होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य जयंत भिलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील वरघंटे, चामोर्शी नगरपंचायतीच्या नगरसेविका रोशनी वरघंटे, सुभाष रोहनकर, अरुण केळझरकर, रमेश गड्डमवार, मोरेश्वर मानपल्लीवार, दामोदर एम्पल्लीवार, लक्ष्मणराव पापडकर, संगीता गडपायले, लता वरघंटे, निलीमा केळझरकर आदी मान्यवर उपस्थित होते. संत गाडगेबाबा यांचा आदर्श समाजाने समोर ठेवावा, त्यांचे कार्य सदोदित पुढे नेण्यास पुढाकार घ्याव, असे आवाहन प्रभाकर गडयपायले यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचीही भाषणे झाली. याप्रसंगी रोशनी वरघंटे व स्वप्नील वरघंटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय यापाकुलवार तर संचालन नितेश गट्टीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तू केळझरकर, सुरेश तुंगीडवार, अशोक कोलटकर, रमेश गडपायले, दिलीप पेंदोरकर, दीपक ताडपल्लीवार आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)