शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत दोन वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घेतली १.७५ लाखांची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 19:58 IST

गडचिरोलीत तक्रारीच्या चौकशीत शिथिलता देण्यासाठी संबंधिताकडून तब्बल १ लाख ७५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दोन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तक्रारीच्या चौकशीत शिथिलता देण्यासाठी संबंधिताकडून तब्बल १ लाख ७५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दोन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दिवाकर रामभाऊ कोरेवार (४८) आणि प्रेरणा पुनमसिंह उईके (३४) अशी आरोपींची नावे आहेत.वन विभागाच्या फिरत्या पथकाचे (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) वन परिक्षेत्र अधिकारी दिवाकर कोरेवार यांनी तक्रारकर्त्याला सर्व्हे नंबर १ ते ११ यामधील मालाच्या चौकशीत शिथिलता देण्याकरिता दोन लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १ लाख ७५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. त्यात लाचेची रक्कम कोरची तालुक्यातील बेडगावच्या वन परिक्षेत्राधिकारी प्रेरणा उईके यांच्यामार्फत स्विकारण्यात आली. सदर दोन्ही अधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, निरिक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नत्थु धोटे, नायक सतीश पत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबळे, शिपाई गणेश वासेकर, महेश कुकुडकर, चालक घनश्याम वडेट्टीवार आदींनी केली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण