शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली पोलिसांनी केली २२ लाखांची अवैध दारू नष्ट

By admin | Updated: August 3, 2016 02:03 IST

गडचिरोली जिल्हा दारूबंदी जिल्हा असला तरी गडचिरोलीला लागून असलेल्या भंडारा, गोंदिया जिल्हा आणि छत्तीसगड

प्रकरणे निकाली : न्यायालयाने दिले दारू नष्ट करण्याचे आदेश गडचिरोली : गडचिरोली जिल्हा दारूबंदी जिल्हा असला तरी गडचिरोलीला लागून असलेल्या भंडारा, गोंदिया जिल्हा आणि छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते. या तस्करांवर कारवाई करून पोलीस मोठ्या प्रमाणात दारू जप्त करतात.यातील काही प्रकरणे न्यायालयाने निकाली काढल्याने न्यायालयाच्या आदेशाने गडचिरोली पोलिसांनी २२ लाख ३४ हजार रुपयांची दारू नष्ट केली. गडचिरोली पोलीस ठाण्यांकडून आजपर्यंत अनेक दारू विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून लाखोंची दारू जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी गडचिरोलीच्या न्यायालयात अनेक प्रकरणे सुरु होते. न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणांपैकी काही प्रकरणांचा न्यायालयाने निकाल लावला. गडचिरोली पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेला दारूसाठा नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे गडचिरोलीच्या ठाण्यात जप्त असलेल्या १९ हजार देशी दारूच्या बाटला आणि ५ हजार विदेशी दारूच्या बाटला असा एकूण २२ लाख ३४ हजार ४० रुपयांचा दारू साठा रविवारी पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने नष्ट करून तो जमिनीत गाडण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक शेख व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)